मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवधन किल्ला ( Jivadhan Port )

जीवधन किल्ला ( Jivadhan Port )      नाणेघाटा सातवाहन कालीन व्यापारी मार्ग जुन्नर ते कोकण यांना जोडणारा हा घाट या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले त्यापैकी एक नाणेघाटाचा पाठीराखा म्हणजेच जीवदानी किल्ला या या किल्ल्याची माहिती आपण मराठी स्टोरी हब याच्या मार्फत घेणार आहोत किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास (  history of the port )      हडसर किल्ला, ज्याला पेमगिरी किल्ला देखील म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी, १७ जून १६६३ रोजी, निजामशाही अस्ताला जात होती. त्यावेळी शहाजीराजांनी या संधीचा फायदा घेतला आणि निजामशाहीचा शेवटचा वंशज मूर्तिजा निजाम याला जीवधन गडावरील कैदेतून सोडवले. त्याला संगमनेर जवळील हडसर किल्ल्यावर (पेमगिरी) घेऊन गेले आणि त्याला निजामशहा म्हणून घोषित केले. यानंतर, शहाजीराजे स्वतः वजीर बनले आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. किल्ल्याचा दरवाजा, गोरक्षगडाच्या दरवाज्याप्रमाणेच, कातळात कोरलेला आहे. आपण किल्ल्यावर कसे जाऊ शकतो ? ( How can we go to the fort? )      किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही पुणे येथून य...